ज्यू
Wikipedia कडून
ज्यू एक अब्राहमीक (एका देवावर विश्वास असलेला) धर्म आहे. ज्यू धर्म मानणारया लोकांनाही ज्यू असेच संबोधतात. त्यांचा धर्मग्रंथ तोराह असून अमेरिकेची संयुक्त संस्थाने व इस्राईल या देशात ज्यू लोकांची प्रामुख्याने वस्ती आहे.