Wikipedia:दिनविशेष/फेब्रुवारी १
Wikipedia कडून
< Wikipedia:दिनविशेष
- १८८४ - ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ति प्रकाशित.
- २००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. कल्पना चावला सहीत सात अंतराळवीर (चित्रित) मृत्युमुखी.
जन्म:
- १९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता.
- १९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू.