मेक्सिको
Wikipedia कडून
राष्ट्र_ध्वज Flag_of_Mexico.svg | ||||
एस्तादोस युनिदोस मेक्सिकानोस
(Estados Unidos Mexicanos) मेक्सिकोची संयुक्त संस्थाने |
||||
|
||||
जागतिक नकाशावरील स्थान | ||||
राजधानी | मेक्सिको सिटी | |||
सर्वात मोठे शहर | मेक्सिको सिटी | |||
राष्ट्रप्रमुख | व्हिसेन्ते फॉक्स | |||
पंतप्रधान | -- | |||
राष्ट्रगीत | मेक्सिकानोस, अल् ग्रितो दे ग्वेरा | |||
स्वातंत्र्यदिवस | सप्टेंबर १६,१८१० | |||
राष्ट्रीय भाषा | स्पॅनिश | |||
राष्ट्रीय चलन | मेक्सिकन पेसो(MXN) | |||
राष्ट्रीय पक्षी | गरूड |
मेक्सिको किंवा मेक्सिकोची संयुक्त संस्थाने (स्पॅनिशमध्ये एस्तादोस युनिदोस मेक्सिकानोस) हा उत्तर अमेरिकेतील एक देश आहे. मेक्सिको जगातील सर्वात जास्त स्पॅनिशभाषक असलेला देश आहे व त्याला लॅटिन अमेरिकेचा भाग समजतात.