र्हाइन नदी
Wikipedia कडून
र्हाइन | |
र्हाइनच्या प्रवाहाचा युरोपातील नकाशा |
|
उगम | ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड २,६०० मी. |
लांबी | १,३२० कि.मी. |
देश, राज्ये | स्वित्झर्लंड, लिश्टनस्टाइन, ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड्स |
सरासरी प्रवाह | बाजेल: १,०६० स्ट्रासबुर्ग: १,०८० क्यॉल्न: २,०९० डच सीमा: २,२६० मी³/से |
पाणलोट क्षेत्र | १,८५,००० किमी² |
र्हाइन ही १,३२० कि.मी. लांबी असलेली व २,००० घन मी./सेकंद सरासरी प्रवाह असलेली नदी युरोपातील सर्वात मोठ्या व सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. तिला आर नावाची प्रमुख उपनदी येऊन मिळते. जर्मनमधील र्हाइन(Rhine) हे नाव प्रोटो-इंडो-युरोपियन भाषेतील 'वाहणे' असा क्रियावाचक अर्थ असलेल्या reie शब्दापासून व्युत्पत्ती घडलेल्या मध्य उच्च जर्मनमधील रिन(Rin) या शब्दावरून पडले आहे. इटलीतील रेनो नदीच्या नावाचीही अशीच व्युत्पत्ती आहे.