सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य आहे.
याचा अर्थ होतो - सत्याचाच (शेवटी) जय होतो.
ध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • मुद्रा