ई.स. १५४१
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- मे ८ - स्पॅनिश शोधक हर्नान्दो दि सोटो मिसिसिपी नदीच्या मुखाजवळ पोचला. त्याने या नदीचे नाव रियो दे एस्पिरितु सांतो असे ठेवले.
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
- जून २६ - फ्रान्सिस्को पिझारो, स्पॅनिश कॉँकिस्तादोर.