ई.स. १८३७
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी २६ - मिशिगन हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये २६वे राज्य म्हणून सामील.
- जून २० - व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी.
[संपादन] जन्म
- मे ९ - ऍडम ओपेल, जर्मन अभियंता.
- जून ७ - अलोइस हिटलर, एडॉल्फ हिटलरचे वडील.
- जुलै ६ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक.
[संपादन] मृत्यू
- फेब्रुवारी ७ - गुस्ताफ चौथा ऍडोल्फ, स्वीडनचा राजा.
- फेब्रुवारी १० - अलेक्झांडर पुश्किन, रशियन लेखक.
- जून २० - विल्यम चौथा, ईंग्लंडचा राजा.