ई.स. १८८६
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- मे १ - या दिवशी अमेरिकेत आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी संप सुरू झाला. हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून पाळला जातो.
- मे ८ - डॉ.जॉन स्टाइथ पेम्बरटनने कोका कोला प्रथमतः तयार केले.
[संपादन] जन्म
- मे १७ - आल्फोन्सो तेरावा, स्पेनचा राजा.
- जुलै ५ - विलेम ड्रीस, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
- ऑगस्ट १५ - बिल व्हिटली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.