काश्मीर
Wikipedia कडून
हिमालयाच्या खोऱ्यातील एक प्रदेश. अफगाणिस्तान, मध्य एशिया, तिबेट व भारतीय उपखंड यांच्या मध्यभागी. भारताच्या जम्मू आणि काश्मीर या राज्याचा प्रमुख भाग.
काश्मिर खोऱ्याचा जवळजवळ २/३ भाग भारताच्या ताब्यात 'जम्मू व काश्मिर' या राज्याचा भाग . तर १/३ भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे.पाकिस्तानच्या ताब्यातील भागाला पाकिस्तानात 'आजाद कश्मीर' तर भारतात 'पाकव्याप्त काश्मीर' म्हणतात.