जयसिंगपूर
Wikipedia कडून
जयसिंगपूरः हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक शहर आहे. या शहराचे नाव श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे वडील राजा जयसिंग, यांच्या नावावरुन ठेवले आहे.
जयसिंगपूर तंबाखूसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेली तंबाखूची बाजारपेठ ही भारतामधील मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. येथून देशभर गुटखा आणि तंबाखू यांची निर्यात केली जाते.