दख्खन
Wikipedia कडून
इंग्रजीत (Deccan). सह्याद्रीच्या पूर्वेचा महाराष्ट्र व कर्नाटकचा काही भाग. मूळ संस्कृत शब्द "दक्षिणापथ" किंवा नुस्तं "दक्षिण" पासुन दख्खन शब्द आला आहे. सर्वसाधारणपणे विंध्य पर्वताच्या दक्षिणेपासुन सुरु होणाऱ्या पठाराला दख्खन म्हणतात. दख्खन्च्या पठाराचा एक नकाशा इथे दाखवला आहे: http://www.rainwaterharvesting.org/eco/dp.htm