नरहर कुरुंदकर
Wikipedia कडून
नरहर कुरुंदकर मराठी भाषा व साहित्याचे प्रथितयश समीक्षक, प्रभावी वक्ते आणि समाजचिंतक होते.
त्यांनी प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड येथे शिक्षक तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज प्राचार्य म्हणून कार्य केले.
[संपादन] साहित्य
'जागर', 'आकलन', 'रंगशाला', 'धार आणि काठ'('महाराष्ट्र राज्य पुरस्कार'प्राप्त लेखन), 'Manusmriti: Contemporary Thoughts', 'डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन्'