Cookie Policy Terms and Conditions >
नेपाळी रुपया (अनेकवचन: रुपये) हे नेपाळचे अधिकृत चलन आहे. एक नेपाळी रुपया हा शंभर पैशामध्ये (एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे) विभागला जातो. नेपाळी चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात.
वर्ग: चलने | नेपाळ