पंडित जवाहरलाल नेहरू
Wikipedia कडून
![]() |
|
---|---|
जन्म: | नोव्हेंबर १४, १८८९ |
मृत्यु: | मे २७, १९६४ |
जन्म स्थान: | अलाहाबाद, UP |
जन्म - नोव्हेंबर १४, १८८९
मृत्यू - मे २७, १९६४
भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते.
अनुक्रमणिका |
[संपादन] संक्षिप्त चरित्र
[संपादन] १८८९-१९१८
नोव्हेंबर १४, १८८९ रोजी कॉँग्रेसचे नेते श्री मोतीलाल नेहरू यांचे येथे अलाहाबाद येथे जन्म. त्यांचे शिक्षण इंग्लंड येथील हॅरॉ स्कूल व नंतर ट्रिनीटी कॉलेज, केंब्रीज येथे झाले. इंग्लंडहून कायद्याची पदवी घेऊन ते भारतात परतले. फेब्रुवारी ७, १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी करण्यात आला. इ.स. १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शीनी हे कन्यारत्न प्राप्त झाले.
[संपादन] १९१८-१९३७
बॅरिस्टर होऊन इंग्लंड हून परतलेले जवाहरलाल आपल्या वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून राजकारणात शिरले. महात्मा गांधींचा त्यांच्यावर खुप प्रभाव होता. लवकरच ते काँग्रेसच्या अग्रणी नेत्यांमध्ये गणले जाऊ लागले व १९२९ साली गांधीजींच्या पाठींब्याने काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवडले गेले. त्यांचा हा काळ बहुतेक तुरुंगवासात गेला व त्यात त्यांच्या हातून काही उत्कृष्ट लिखाण झाले. तुरुंगवास भोगत असतांनाच त्यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचे फेब्रुवारी ६, १९३१ रोजी व पत्नी श्रीमती कमला नेहरू यांचे फेब्रुवारी २८, १९३६ रोजी निधन झाले.
[संपादन] १९३७-१९४७
[संपादन] १९४७-१९६४
मागील: प्रथम |
भारतीय पंतप्रधान ऑगस्ट १५, १९४७ ते - मे २७, १९६४ |
पुढील: गुलझारीलाल नंदा |