पाताळेश्वर
Wikipedia कडून
"शंकर" ह्या सर्वज्ञात नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवाचे "पाताळेश्वर" हे एक नाव आहे. पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर असलेले पाताळेश्वर मंदीर आठव्या शतकात एका मोठ्या खडकात खोदकाम करून बांधण्यात आले होते असे म्हणतात. हया मंदीरात राम, सीता, लक्ष्मण, लक्ष्मी आणि गणेश ह्या देवदेवतांच्याही मूर्ती आहेत.
अधिक छायाचित्रांकरता संदर्भ: [1]