Cookie Policy Terms and Conditions >
बचेंद्री पाल ही भारताची सगळ्यात ख्यातनाम गिर्यारोहक आहे. तिने मे २३, ई.स. १९८४ रोजी जगातीन सगळ्यात उंच शिखर, एव्हरेस्ट सर केले.
तिचा जन्म ई.स. १९५४मध्ये भारतातील गढवाल भागातील नाकुरी गावात झाला.
वर्ग: भारत