वांद्रे
Wikipedia कडून
[संपादन] वांद्रे उपनगर
मुंबईतील एक मोठे उपनगर. मुंबई उपनगर जिल्हाचे प्रशासकीय ठिकाण येथे स्थित आहे. हे रेल्वे स्टेशनचे माहेर समजले जाते. हे मुंबईतील सर्वात जास्त केथलीकांची वस्ती असलेला भाग आहे. वांद्रे हे चर्च साठी प्रसिध आहे. माउंट मेरीचे बासीलीका पुतळा हे येथील खास आकर्षन आहे. वांद्रे हे मार्केटींग साठी व फ़िरण्यासाठी लिकिंग रोड हे पर्यट्कांचे मुख्य आकर्षन आहे. काही वर्षापासुन वांद्रे हे मुंबई "रेस्टोरंट उपनगर" म्हणुन ओळखले जात आहे.