व्ही.एस. नायपॉल
Wikipedia कडून
सर विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल, (जन्म १७ ऑगस्ट, १९३२) हे व्ही. एस. नायपॉल अशा नावाने ओळखले जातात. इ.स. २००१ चा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार व्ही. एस. नायपॉल यांना प्रदान करण्यात आला. इ.स. १९९० साली इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांनी त्यांना 'सर' ही पदवी बहाल केली.
[संपादन] साहित्य जीवन
[संपादन] मिळालेले पुरस्कार
- बूकर पारीतोषिक - इ.स. १९७१
- जेरूसलेम पुरस्कार - इ.स.१९८३
- साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार - इ.स.२००१