सेल्सिअस
Wikipedia कडून
तपमान मापनाचे प्रमाण.
सेल्सिअस तपमान मापनप्रणालिनुसार समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाखाली पाण्याचा बर्फ ज्या तपमानास होईल, ते शून्य (०°) प्रमाण तपमान होय. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाखाली पाण्याची वाफ ज्या तपमानास होईल, ते १००° प्रमाण तपमान होय. हे अतिलंबित (extra-polate) करता, -४३२ सेल्सिअस हे अतुलनीय (absolute) शून्य तपमान आहे.
आंद्रे सेल्सिअस या शास्त्रज्ञाच्या मानार्थ निवडलेले नाव.