२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा
Wikipedia कडून
२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा | |
---|---|
चित्र:2020 World Cup trophy.png | |
संघटना | आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन |
आरंभ | इ.स. २००७ |
प्रकार | २०-२० |
स्पर्धा क्र. | १ |
खेळणारे देश | १२ |
सद्य विजेता | |
जास्त धावा | |
जास्त बळी | |
संकेत स्थळ | Cricinfo |
आय.सी.सी. २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा (Twenty20 World Championship) हि २०-२० क्रिकेट ची महत्वाची स्पर्धा आहे. हि स्पर्धा क्रिकेटची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आय.सी.सी. आयोजीत करते. ह्या स्पर्धेत सर्व पूर्ण सदस्य व पात्र देश भाग घेतात. ही स्पर्धा सर्व प्रथम इ.स.२००७ मध्ये दक्षिण आफ्रिका येथे होणार आहे.२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धचे आयोजन दर दोन वर्षांनी होणार आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] पात्रता
[संपादन] २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७
२००७ मध्ये ह्या स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिका मध्ये होणार आहे. ह्या स्पर्धेत १२ संघ भाग घेतील व हि स्पर्धा ९ दिवस चालेल. कसोटी खेळणारे १० संघ व विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा सामन्यांचे विजेता व उप-विजेता संघ या स्पर्धे साठी पात्र असतील.
[संपादन] यजमान देश
[संपादन] बाह्य दुवे
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन स्पर्धा |
---|
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा · इंटरकाँटीनेंटल चषक · क्रिकेट विश्वचषक · एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा · चँपियन्स ट्रॉफी · वर्ल्ड क्रिकेट लीग · विश्वचषक पात्रता सामने · २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा · १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक |