अक्कलकोट
Wikipedia कडून
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे प्रसिध्द देवस्थान आहे. स्वामी समर्थ यांचे मंदीर येथे असून अक्कलकोट शहर कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे.सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्याचे हे शहर तालुक्याचे ठिकाण आहे. अक्कलकोटची लोकसंख्या ३८,२१८ आहे.