ई.स. १६८९
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- मे १२ - ईंग्लंडचा राजा विल्यम तिसऱ्याने फ्रांस विरुद्ध युद्ध पुकारले.
- मे २४ - ईंग्लंडच्या संसदेने सर्वधर्माच्या व्यक्तिंना समान वागणूक देण्याचा कायदा केला. कॅथोलिक धर्माचा उल्लेख मुद्दाम टाळण्यात आला.
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
- एप्रिल १९ - क्रिस्टीना, स्वीडनची राणी.