Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- मे २७ - झार पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग शहराची स्थापना केली
- डिसेंबर २७ - पोर्तुगाल व ईंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला(वाइन) ईंग्लंडमध्ये प्राधान्य.
- जुलै ३१ - डॅनियेल डॅफोला सरकारविरुद्ध वात्रटिका लिहिल्याबद्दल राजद्रोहाच्या आरोपाखाली चौकात बांधून ठेवून दगडांनी मारण्याची शिक्षा. या वात्रटिका जनतेला इतक्या आवडल्या की त्यांनी डॅफोला दगडांऐवजी फुलांनीच मारले.
ई.स. १७०१ - ई.स. १७०२ - ई.स. १७०३ - ई.स. १७०४ - ई.स. १७०५