मे २७
Wikipedia कडून
मे २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४७ वा किंवा लीप वर्षात १४८ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] चौदावे शतक
- १३२८ - फिलिप सहावा फ्रांसच्या राजेपदी
[संपादन] अठरावे शतक
- १७०३ - झार पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग शहराची स्थापना केली
[संपादन] एकोणिविसावे शतक
[संपादन] विसावे शतक
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १३३२ - डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे, कादंबरीकार, कवी, मर्मग्राही समीक्षक
- १९३८ - ईब्न खल्दून, ट्युनिसीयाचा ईतिहासकार
[संपादन] मृत्यू
- १९६४ - पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान
- १९८६ - प्रा. अरविंद मंगरुळकर, संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक
- १९९४ - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महाराष्ट्रातील थोर विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक