ई.स. १७४३
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी १४ - हेन्री पेल्हाम ईंग्लंडच्या पंतप्रधानपदी.
[संपादन] जन्म
- एप्रिल १३ - थॉमस जेफरसन, अमेरिकेचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] मृत्यू
- सप्टेंबर २१ - सवाई जयसिंह, जयपूर संस्थानाचा राजा.