ई.स. १८९२
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जुलै ६ - दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड.
- जुलै १२ - मॉँट ब्लांक पर्वतावरील सरोवर फुटले. खालील सेंट जर्व्हे गावात पूर. २०० ठार.
[संपादन] जन्म
- जानेवारी ३ - जे.आर.आर. टोकियेन, ब्रिटीश लेखक व भाषाशास्त्री, लॉर्ड ऑफ द रिंग्ज या पुस्तकत्रयीचा लेखक.
- मे २ - मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेन, जर्मन लढाउ वैमानिक.
- मे ९ - झिटा, ऑस्ट्रियाची साम्राज्ञी.
- जून २६ - पर्ल बक, अमेरिकन लेखिका.
- सप्टेंबर १८ - सॅम स्टेपल्स, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- जुलै १८ - थॉमस कूक, ईंग्लिश प्रवास-व्यवस्थापक.