एन्. चंद्रबाबू नायडू
Wikipedia कडून
नारा चंद्रबाबू नायडू (जन्म: एप्रिल २०,१९५०) हे तेलुगु देसम पक्षाचे सरचिटणीस आहेत. ते १९९५ ते २००४ या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
मागील: एन्.टी. रामाराव |
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सप्टेंबर १, १९९५ ते मे १४, २००४ |
पुढील: वाय्.एस्. राजशेखर रेड्डी |