चर्चा:कुवैत
Wikipedia कडून
[संपादन] सामान्यतः मराठीत 'कुवेत' असे लिहितात...
सामान्यतः मराठीत 'कुवेत' असे लिहितात (संदर्भ: मराठी भाषेतील वृत्तपत्रीय लिखाण). तसेच मराठी विश्वकोशात दिलेल्या नोंदीमध्ये 'कुवेत' असेच लेखन आहे (संदर्भ: विश्वकोश: खंड ४ मधील नोंदी (PDF फाईल 114 kB)). 'कुवैत' हा मूळ उच्चार आहे का? अन्यथा हे लेखन हिंदीप्रमाणे वाटते.
--संकल्प द्रविड 05:20, 2 जानेवारी 2007 (UTC)