डिसेंबर २०
Wikipedia कडून
नोव्हेंबर – डिसेंबर – जानेवारी | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३१ | २७ | २८ | २९ | ३० | १ | २ |
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
डिसेंबर २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५४ वा किंवा लीप वर्षात ३५४ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] सोळावे शतक
- १५२२ - नाइट्स ऑफ ऱहोड्सची सुलेमान द मॅग्निफिसन्टपुढे शरणागति. जीवनदान मिळालेले हे सरदार माल्टात वसले व नाइट्स ऑफ माल्टा म्हणून प्रसिद्ध झाले.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०३ - लुईझियाना खरेदी पूर्ण.
- १८६० - दक्षिण कॅरोलिना युनायटेड स्टेट्सपासून फुटून निघाले.
[संपादन] विसावे शतक
- १९१७ - रशियात पहिल्या गुप्त पोलिस संस्थेची (चेका) स्थापना.
- १९५२ - अमेरिकन हवाई दलाचे सी.१२४ जातीचे विमान वॉशिंग्टन राज्यात मोझेस लेक येथे कोसळले. ८७ ठार
- १९७३ - स्पेनच्या पंतप्रधान ऍडमिरल लुइस कारेरो ब्लांकोचा माद्रिदमध्ये कार बॉम्बने खून.
- १९८९ - ऑपरेशन जस्ट कॉझ - अमेरिकेने पनामातील मनुएल नोरिगाचे सरकार उलथविण्यासाठी सैन्य पाठविले.
- १९९५ - नाटोचे शांतिसैन्य बॉस्नियामध्ये दाखल.
- १९९५ - अमेरिकन एरलाईन्स फ्लाईट ९६५ हे बोईंग ७५७ जातीचे विमान कोलंबियात कालीजवळ कोसळले. १६० ठार.
- १९९९ - पोर्तुगालने मकाउचे बेट चीनला परत केले.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
- २१७ - पोप झेफिरिनस.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
डिसेंबर १८ - डिसेंबर १९ - डिसेंबर २० - डिसेंबर २१ - डिसेंबर २२ - (डिसेंबर महिना)