डिसेंबर १४
Wikipedia कडून
नोव्हेंबर – डिसेंबर – जानेवारी | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३१ | २७ | २८ | २९ | ३० | १ | २ |
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
डिसेंबर १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४८ वा किंवा लीप वर्षात ३४९ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] नववे शतक
[संपादन] तेरावे शतक
- १२८७ - सेंट लुशियाचा पूर - नेदरलॅंड्समधील झुइडर झी समुद्री भिंत कोसळली. ५०,००० ठार.
[संपादन] सोळावे शतक
- १५४२ - मेरी स्टुअर्ट (मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स) राणीपदी.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८१९ - अलाबामा अमेरिकेचे २२वे राज्य झाले.
[संपादन] विसावे शतक
- १९११ - रोआल्ड अमुंडसेन च्या नेतृत्त्वाखाली ओलाव ब्यालॅंड, हेल्मर हान्सेन, स्वेर्र हॅसेल आणी ऑस्कार विस्टिंग दक्षिण ध्रुवावर पोचले.
- १९३९ - हिवाळी युद्ध - लीग ऑफ नेशन्समधून रशियाची हकालपट्टी.
- १९४६ - संयुक्त राष्ट्रसंघाने आपले मुख्य कार्यालय न्यूयॉर्कमध्ये उभारण्याचा ठराव संमत केला.
- १९६२ - नासाचे मरिनर २ शुक्राच्या जवळून जाणारे पहिले मानवनिर्मित यान.
- १९८९ - पॅट्रिशियो एल्विन चिली च्या अध्यक्षपदी.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १००९ - गो-सुझाकु, जपानी सम्राट.
- १५०३ - नोस्ट्राडॅमस, फ्रांसचा गणितज्ञ व भविष्यवेत्ता.
- १५४६ - टायको ब्राहे, डेन्मार्कचा अवकाशशास्त्रज्ञ.
- १८९५ - जॉर्ज सहावा, ईंग्लंडचा राजा.
- १९१८ - बी. के. एस.आय्यंगार, भारतीय योगतज्ञ.
- १९२४ - राज कपूर, भारतीय अभिनेता.
[संपादन] मृत्यू
- १५४२ - जेम्स पाचवा, स्कॉटलंडचा राजा.
- १७८८ - चार्ल्स तिसरा, पोर्तुगालचा राजा.
- १७९९ - जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकेचा पहिला अध्यक्ष.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- अमेरिका-अलाबामा - राज्य दिन
डिसेंबर १२ - डिसेंबर १३ - डिसेंबर १४ - डिसेंबर १५ - डिसेंबर १६ - (डिसेंबर महिना)