Wikipedia:दिनविशेष/मे १२
Wikipedia कडून
- इ.स. १८२० - आधुनिक शुश्रुषाशास्त्राच्या संस्थापिका ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नाईटेंगेल यांचा जन्म
- इ.स. १९३३ - भारताचे एकेकाळचे अग्रगण्य बॅडमिंटनपटू नंदकुमार महादेव नाटेकर(नंदू नाटेकर)) यांचा जन्म.
- इ.स. १९४९ - सियामचे नाव बदलुन थायलंड करण्यात आले.
- इ.स. १९५२ - प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू