Wikipedia:दिनविशेष/मे १५
Wikipedia कडून
मे १५: विश्व कुटुंबसंस्था दिन
- इ.स. १८१७ - प्रख्यात बंगाली समाजसुधारक देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्म
- इ.स. १९१४ - एव्हरेस्ट वर प्रथम चढाई करणाऱ्या एडमंड हिलरी यांचे सहकारी तेनसिंग नोर्गे यांचा जन्म
- इ.स. १९९३ - स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फिल्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचे निधन
- इ.स. १९९४ - चित्रकार व दिनदर्शिका चित्र निर्माते पी. सरदार यांचे निधन