Wikipedia:दिनविशेष/मे २१
Wikipedia कडून
मे २१: दहशतवाद विरोधी दिन
- इ.स. १९२८ - कलासमीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म
- इ.स. १९७३ - मराठी मुद्रण व प्रकाशन क्षेत्रातील व्यवसायिक बाळकृष्ण ढवळे यांचे निधन
- इ.स. १९९१ - भारताचे माजीौ पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेराम्बदुर येथे हत्या
- इ.स. २००२ - प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक सुलतान अहमद यांचे निधन