नारायण दत्त तिवारी
Wikipedia कडून
नारायण दत्त तिवारी (जन्म: ऑक्टोबर १५,१९२५ ) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते मार्च २००२ ते मार्च २००७ या काळात उत्तरांचलचे आणि जानेवारी १९७६ ते एप्रिल १९७७, ऑगस्ट १९८४ ते सप्टेबर १९८५ आणि जून १९८८ ते डिसेंबर १९८८ दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.अशाप्रकारे दोन राज्यांचे मुख्यमंत्रापद भुषविण्याचा मान त्यांना मिळाला.त्याचप्रमाणे ते केंद्रिय मंत्री म्हणूनही राजीव गांधींच्या मंत्रीमंडळाचे सदस्य होते.
मागील: हेमवती नंदन बहुगुणा |
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जून २१, १९७६ ते एप्रिल ३०, १९७७ |
पुढील: रामनरेश यादव |
मागील: श्रीपती मिश्रा |
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ऑगस्ट ३, १९८४ ते सप्टेंबर २४, १९८५ |
पुढील: वीर बहादुर सिंग |
मागील: वीर बहादुर सिंग |
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जून २५, १९८८ ते डिसेंबर ५, १९८९ |
पुढील: मुलायम सिंग यादव |
मागील: भगतसिंग कोशियारी |
उत्तरांचलचे मुख्यमंत्री मार्च २, २००२ ते मार्च ८, २००७ |
पुढील: भुवनचंद्र खंडुरी |