पायथागोरसचा सिद्धांत
Wikipedia कडून
हा सिद्धांत काटकोन त्रिकोणास लागू होतो. या सिद्धांतानुसार, काटकोन त्रिकोणाच्या कर्णाने बनलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूनी बनवलेल्या चौरसांच्या क्षेत्रफाळांच्या बेरेजेइतके असते. याचा वापर करुन काटकोन त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू माहीत असतील तर, तिसरी बाजू काढता येते.
समजा, c --> कर्णाची लांबी, a आणि b --> इतर दोन बाजूंची लांबी..
पायथागोरसच्या सिद्धांतानुसार
- c2 = a2 + b2