भात
Wikipedia कडून
पाणि घालुन शिजवलेल्ल्या तांदुळास भात असे म्हणतात.महाराष्ट्राच्या काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदुळ या अर्थाने पण होतो.महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी-कोकण,तसेच भंडारा,चंद्र्पुर,गडचिरोली हे प्रमुख तांदुळ उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख अन्न आहे.
भात शिजताना चे आधाणाचे(गरम) पाणि काढतात त्यास पेजअसे म्हणतात.शिजलेला भात विवीध स्वरुपात खाल्ला जातो. खिचडी,चित्रान्न,साखर। नारळी भात,पुलाव,बिर्याणी, हे भाताचे प्रकार आहेत.