सदस्य:Ashintosh
Wikipedia कडून
सुस्वागतम.मी अशिन्तोष याच नावाने इंग्रजी वा इतर विकि प्रकल्पांवर उपलब्ध आहे.या महान कार्यात माझाही खारीचा वाटा उचलण्याचा हा प्रयास.बाकी मी विकिभक्त गेल्या अनेक महिन्यांपासून आहेच :)
संपर्क : navamitr (याहू निरोप्यावर), ashintosh (Gmail Talk वर) मनोगत