Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जुलै ६ - अमेरिकन क्रांती-टिकोंडेरोगाची लढाई - ब्रिटीश सैन्याने अमेरिकन सैन्याला फोर्ट टिकोंडेरोगा या किल्ल्यातून पळ काढण्यास भाग पाडले.
- जुलै ७ - अमेरिकन क्रांती - हबार्टनची लढाई.
- ऑगस्ट १६ - अमेरिकन क्रांती-बेनिंगटनची लढाई - अमेरिकन सैन्याचा ब्रिटीश सैन्यावर विजय.
- नोव्हेंबर २९ - सान होजे, कॅलिफोर्नियाची एल पेब्लो दि सान होजे दि ग्वादालुपे या नावाने स्थापना. हे गाव वजा वस्ती अल्ता कॅलिफोर्नियातील (वरचे कॅलिफोर्निया) पहिली नागरी वस्ती होय.
- डिसेंबर १९ - अमेरिकन क्रांती - जॉर्ज वॉशिंग्टनच्या कॉंटिनेन्टल आर्मीने व्हॅली फोर्ज येथे हिवाळी मुक्काम केला.
ई.स. १७७५ - ई.स. १७७६ - ई.स. १७७७ - ई.स. १७७८ - ई.स. १७७९