ई.स. १८१०
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी १० - नेपोलियन बोनापार्ट व जोसेफिनचे लग्न मोडले.
- एप्रिल १९ - व्हेनेझुएलाने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
- एप्रिल २७ - बीथोव्हेनने आपले प्रसिद्ध पियानो संगीत फ्युर एलिझ रचले.
- मे ३ - लॉर्ड बायरन हेलेस्पॉन्टची खाडी पोहून गेला.
- मे २५ - सेमाना दि मेयो - आर्जेन्टिनात नागरिकांनी बोयनोस एर्समधून स्पेनच्या व्हाइसरॉयला हाकलले.
[संपादन] जन्म
- मार्च १ - फ्रेडरिक चॉपिन, पोलिश संगीतकार.
- मार्च २ - पोप लिओ तेरावा.
[संपादन] मृत्यु
- फेब्रुवारी २४ - हेन्री कॅव्हेन्डिश, ईंग्लिश संशोधक.