ई.स. १८०९
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी ३ - अमेरिकेत ईलिनॉय प्रांताची रचना.
- मे ५ - स्वित्झर्लंडच्या आर्गाउ प्रांताने ज्यू व्यक्तिंना नागरिकत्त्व नाकारले.
- जून ६ - स्वीडनने नवीन संविधान अंगिकारले.
- ऑगस्ट १० - इक्वेडोरची राजधानी क्विटोने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
[संपादन] जन्म
- फेब्रुवारी १२ - अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन.
- जुलै ६ - अँड्रु सँडहॅम, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- सप्टेंबर ७ - बुद्ध योद्फा चुलालोके, थायलंडचा राजा.