ई.स. १८४९
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी ८ - रोमन प्रजासत्ताकची रचना.
- फेब्रुवारी २८ - अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू. न्यूयॉर्कहून निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सान फ्रांसिस्कोला पोचले.
- मार्च ३ - मिनेसोटाला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
- एप्रिल १३ - हंगेरी प्रजासत्ताक झाले.
- जून ५ - डेन्मार्कने नवीन संविधान अंगिकारले व संवैधानिक राजेशाही कायम केली.
[संपादन] जन्म
- मे ३ - बर्नहार्ड फोन ब्युलो, जर्मनीचा चान्सेलर.
[संपादन] मृत्यू
- जुलै २८ - चार्ल्स आल्बर्ट, सार्डिनियाचा राजा.