ई.स. १८७४
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] जन्म
- फेब्रुवारी २३ - कॉन्स्टेन्टिन पाट्स, एस्टोनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- एप्रिल २५ - गुग्लियेमो मार्कोनी, इटलीचा संशोधक.
- मे १९ - गिल्बर्ट जेसप, ईंग्लिश क्रिकेटपटू.
- मे २२ - डॅनियेल फ्रांस्वा मलान, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
- जून २६ - शाहू महाराज, कोल्हापूर.
- जुलै १४ - अब्बास दुसरा, ईजिप्तचा राजा.
- ऑगस्ट १० - हर्बर्ट हूवर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] मृत्यू
- मार्च ८ - मिलार्ड फिलमोर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- मे ३१ - भाऊ दाजी लाड, प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक.