ई.स. १९२८
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- मे ३ - जपानच्या सैन्याने चीनच्या जिनान शहरात धुमाकुळ घातला.
- जुलै ३ - लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यात आले.
[संपादन] जन्म
- फेब्रुवारी २७ - एरियेल शरोन, इस्रायेलचा पंतप्रधान.
- मे ४ - होस्नी मुबारक, ईजिप्तचा पंतप्रधान.
- मे ३१ - पंकज रॉय, भारतीय क्रिकेटपटू.
- जून ७ - जेम्स आयव्हरी, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- जुलै ५ - पियरे मॉरोय, फ्रांसचा पंतप्रधान.
- जुलै २६ - फ्रांसिस्को कॉसिगा इटालियन प्रजासत्ताकचा ८वा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै २६ - स्टॅन्ली कुब्रिक, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- ऑगस्ट २ - माल्कम हिल्टन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट २८ - एम. जी. के. मेनन, भारतीय पदार्थवैज्ञानिक.