Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी २८ - स्वेतलाना अलिलुयेवा, जोसेफ स्टालिनची मुलगी.
- एप्रिल २१ - एलिझाबेथ दुसरी, ईंग्लंडची राणी.
- एप्रिल २४ - थॉर्ब्यॉम फाल्डिन, स्वीडनचा पंतप्रधान.
- मे १६ - माणिक वर्मा, शास्त्रीय व सुगम संगीत गायिका.
- मे १९ - स्वामी क्रियानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.
- जून २८ - मेल ब्रूक्स, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता.
- ऑगस्ट ९ - डेव्हिड ऍटकिन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १७ - ज्याँग झमिन, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
- सप्टेंबर १ - अब्दुर रहमान बिश्वास, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.
ई.स. १९२४ - ई.स. १९२५ - ई.स. १९२६ - ई.स. १९२७ - ई.स. १९२८