फेब्रुवारी १७
Wikipedia कडून
जानेवारी – फेब्रुवारी – मार्च | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२९ | ३० | ३१ | १ | २ | ३ | ४ |
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | (२९) १ |
२ | ३ | ५ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
फेब्रुवारी १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४८ वा किंवा लीप वर्षात ४८ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन उमेदवार थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखी मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसनला राष्ट्राध्यक्ष तर बरला उपाध्यक्ष केले.
- १८६४ - अमेरिकन गृहयुद्ध - दक्षिणेच्या सी.एस.एस. हनलीने उत्तरेचे यु.एस.एस. हुसाटॉनिक हे जहाज बुडवले.
- १८६५ - अमेरिकन गृहयुद्ध - दक्षिणेच्या सैन्याने कोलंबिया, दक्षिण कॅरोलिनातुन पळ काढला. जाताना शहरास आग लावली.
- १८६७ - सुएझ कालव्यातुन पहिले जहाज पसार झाले.
[संपादन] विसावे शतक
- १९३३ - अमेरिकेत दारूबंदी समाप्त.
- १९५७ - अमेरिकेत वॉरेंटन, मिसुरी येथील वृद्धाश्रमात आग. ७२ ठार.
- १९५८ - पोप पायस बाराव्याने असिसीच्या संत क्लेरला दूरदर्शक संचाचा रक्षक संत जाहीर केले.
- १९५९ - हवामानाचा अभ्यास करण्यासाठीचा पहिला उपग्रह व्हँगार्ड दोन प्रक्षेपित करण्यात आला.
- १९६२ - जर्मनीत हॅम्बुर्ग येथे हिमवादळ. ३०० ठार.
- १९६४ - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की अमेरिकन कॉँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्या लोकसंख्येचेच पाहिजेत.
- १९७४ - रॉबर्ट के. प्रेस्टन या अमेरिकन सैनिकाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात(व्हाइट हाउस) हेलिकॉप्टर उतरवले.
- १९७९ - चीन व व्हियेतनाममध्ये युद्ध सुरू.
- १९९५ - संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीनंतर पेरू व इक्वेडोरने युद्धसंधि केला.
- १९९६ - महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हकडून पराभूत.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १८१७ - विल्यम तिसरा, नेदरलँड्सचा राजा.
[संपादन] मृत्यू
- ३६४ - जोव्हियन, रोमन सम्राट.
- १९१९ - विल्फ्रिड लॉरिये, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९३४ - आल्बर्ट पहिला, बेल्जियमचा राजा.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - फेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १९ - (फेब्रुवारी महिना)