जानेवारी ३१
Wikipedia कडून
डिसेंबर – जानेवारी – फेब्रुवारी | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | १ | २ | ३ | ४ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
जानेवारी ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१ वा किंवा लीप वर्षात ३१ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] सोळावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८६५ - अमेरिकन गृहयुद्ध - रॉबर्ट ई. ली दक्षिणेच्या सरसेनापतीपदी.
- १८७६ - अमेरिकेने स्थानिक रहिवाश्यांना आरक्षित जमीनींवर स्थलांतर करण्यास भाग पाडणारी हुकुम काढला.
[संपादन] विसावे शतक
- १९१५ - पहिले महायुद्ध - जर्मनीने रशियाच्या सैन्याविरुद्ध विषारी वायुचा उपयोग केला.
- १९२९ - सोवियेत संघाने लिओन ट्रोट्स्कीला हद्दपार केले.
- १९३० - ३एम या अमेरिकन कंपनीने स्कॉच टेप विकायला सुरुवात केली.
- १९४५ - अमेरिकेने एडी स्लोव्हिक या सैनिकाला युद्धतून पळ काढल्याबद्दल मृत्युदंड दिला.
- १९५३ - नेदरलँड्समध्ये पूर. १,८०० ठार.
- १९५६ - गाय मोले फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९५८ - अमेरिकेच्या पहिला कृत्रिम उपग्रह एक्स्प्लोरर १ने पृथ्वीप्रदक्षिणा सुरू केली.
- १९६८ - व्हियेतकाँगने सैगोनमधील अमेरिकन राजदूतावासावर हल्ला केला.
- १९६८ - नौरूला ऑस्ट्रेलिया पासून स्वातंत्र्य.
- १९७१ - अपोलो १४ चंद्राकडे निघाले.
- १९९६ - अतिरेक्यांनी श्रीलंकेत कोलंबोमध्ये स्फोटके भरलेला ट्रक मध्यवर्ती बँकेच्या दारावर उडवला. ८६ ठार. १,४०० जखमी.
[संपादन] एकविसावे शतक
- २००० - अलास्का एरलाईन्सचे एम.डी.८३ जातीचे विमान कॅलिफोर्नियात मालिबु जवळ कोसळले. ८८ ठार.
[संपादन] जन्म
- १३३८ - चार्ल्स पाचवा, फ्रांसचा राजा.
- १५१२ - हेन्री, पोर्तुगालचा राजा.
- १९३८ - बियाट्रिक्स, नेदरलँड्सची राणी.
- १९७५ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री
[संपादन] मृत्यू
- १३९८ - सुको, जपानी सम्राट.
- १४३५ - सुवांदे, चीनी सम्राट.
- १५८० - हेन्री, पोर्तुगालचा राजा.
- १७८८ - चार्ल्स एडवर्ड स्टुअर्ट, इंग्लंडचा स्वयंघोषित राजा.
- १८१५ - होजे फेलिक्स रिबास, व्हेनेझुएलाचा स्वातंत्र्यसैनिक.
- २००६ - कोरेटा स्कॉट किंग, मार्टिन ल्युथर किंगची पत्नी.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- स्वातंत्र्य दिन - नौरू.
जानेवारी २९ - जानेवारी ३० - जानेवारी ३१ - फेब्रुवारी १ - फेब्रुवारी २ - (जानेवारी महिना)