मे २९
Wikipedia कडून
मे २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४९ वा किंवा लीप वर्षात १५० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] एकोणविसावे शतक
[संपादन] विसावे शतक
-
- इ.स.१९००
- इ.स. १९५३ - एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट सर केले.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- इ.स. १९०५ - किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचा जन्म.
- १९१७ - जॉन एफ. केनेडी, अमेरिकेचा ३५वा राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] मृत्यू
- इ.स. १९७२ - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार पृथ्वीराज कपूर यांचे निधन
- इ.स. १९८७ - लोकदलाचे संस्थापक, भारताचे माजी पंतप्रधान चरण सिंग यांचे निधन