सप्टेंबर १४
Wikipedia कडून
ऑगस्ट – सप्टेंबर – ऑक्टोबर | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२७ | २८ | २९ | ३० | ३१ | १ | २ |
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
सप्टेंबर १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५६ वा किंवा लीप वर्षात २५७ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १८६८ - आर्थर सेकल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८४ - डेव्हिड स्मिथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८९५ - चार्ल्स मॅरियट, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०५ - हर्बी वेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९११ - रॉबर्ट हार्वे, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९१३ - जॅकोबो आर्बेंझ, ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१६ - जेफ नोब्लेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - न्यालचंद शाह, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - गिल लँग्ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५६ - पॉल ऍलोट, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५७ - केप्लर वेसल्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - जेफ क्रोव, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५९ - सलिया अहंगामा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - रॉबिन सिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - आमिर सोहेल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ५८५ - बिदात्सु, जपानी सम्राट.
- ७७५ - कॉन्स्टन्टाईन पाचवा, बायझेन्टाईन सम्राट.
- ७८६ - अल-हदी, खलिफा.
- ८९१ - पोप स्टीवन पाचवा.
- ११४६ - झेंगी, सिरियाचा राजा.
- ११६४ - सुटोकु, जपानी सम्राट.
- १५२३ - पोप एड्रियान सहावा.
- १७१२ - जियोव्हानी कॅसिनी, इटालियन खगोलतज्ञ.
- १८३६ - एरन बर, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १९०१ - विल्यम मॅककिन्ली, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३७ - टोमास मासारिक, चेकोस्लोव्हेकियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९६५ - जे.डब्ल्यु. हर्न, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
सप्टेंबर १२ - सप्टेंबर १३ - सप्टेंबर १४ - सप्टेंबर १५ - सप्टेंबर १६ - सप्टेंबर महिना