सप्टेंबर १८
Wikipedia कडून
ऑगस्ट – सप्टेंबर – ऑक्टोबर | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२७ | २८ | २९ | ३० | ३१ | १ | २ |
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
सप्टेंबर १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६० वा किंवा लीप वर्षात २६१ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- ५३ - ट्राजान, रोमन सम्राट.
- १७०९ - सॅम्युएल जॉन्सन, इंग्लिश कवी, पत्रकार, समीक्षक.
- १७६५ - पोप ग्रेगरी सोळावा.
- १८७६ - जेम्स स्कलिन, ऑस्ट्रेलियाचा ९वा पंतप्रधान.
- १८९२ - सॅम स्टेपल्स, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९५ - जॉन डिफेनबेकर, कॅनडाचा १३वा पंतप्रधान.
- १९३७ - आल्फोन्सो रॉबर्ट्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९२३ - ऍन, रोमेनियाची राणी.
- १९४० - ब्रेस मरे, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - विन्स्टन डेव्हिस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - डेरेक प्रिंगल, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७० - डॅरेन गॉफ, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - लान्स आर्मस्ट्रॉँग, अमेरिकन सायकल शर्यत विश्वविजेता.
[संपादन] मृत्यू
- ९६ - डॉमिशियन, रोमन सम्राट.
- ११८० - लुई सातवा, फ्रांसचा राजा.
- १७८३ - लेओनार्ड ऑयलर, स्विस गणितज्ञ.
- १८७० - चार्ल्स पंधरावा, स्वीडनचा राजा.
- १९७० - जिमी हेंड्रिक्स, अमेरिकन संगीतकार.
- १९९४ - व्हिटास जेरुलायटिस, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- १९९५ - काका हाथरसी, हिंदी कवी.
- २००२ - शिवाजी सावंत, मराठी साहित्यिक.
- २००४ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके, मराठी समीक्षक, साहित्यिक.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- वरिष्ठ नागरिक आदर दिन - जपान.
सप्टेंबर १६ - सप्टेंबर १७ - सप्टेंबर १८ - सप्टेंबर १९ - सप्टेंबर २० - सप्टेंबर महिना