अभियांत्रिकी
Wikipedia कडून
विज्ञानाचा मनुष्याच्या दैनंदिन जिवनातील प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग करणाऱ्या शास्त्राला अभियांत्रिकी म्हणतात. प्रमुख अभियांत्रिकी शाखा पुढील प्रमाणे आहेत -
- स्थापत्य अभियांत्रिकी
- यांत्रीक अभियांत्रिकी
- उत्पादन अभियांत्रिकी
- विद्युत अभियांत्रिकी
- वैद्युत संचरण व दूरसंचार अभियांत्रिकी
- उपकरणीकरण अभियांत्रिकी
- संगणक अभियांत्रिकी
- संगणकशास्त्र अभियांत्रिकी
- रासायनीक अभियांत्रिकी
- जैवशास्त्र अभियांत्रिकी